TINY TITBITS 1 – MARATHI

Recording Link 👇🏻 ( Download and Listen )

https://drive.google.com/open?id=1t3WbEb8lgjAlgtg4qag12YmiyZ2s-afo

01) Almost done

जवळजवळ पूर्ण झाले.

02) What to do then?

मग आत्ता काय करावे?

03) Why delay, man?

उशीर का झाला, यार?

04) Acting pricey

भाव खातोय्स का

05) Why so?

असे का?

06) How so?

असे कसे?

07) Why is that?

असे का?

08) Not yet

अजून तरी नाही

09) Still waiting

अजूनही वाट पाहत आहे

10) Don’t go

जाऊ नका

11) What’s the purpose behind?

यामागे काय उद्देश आहे?

12) Still here?

अजूनही इथेच?

13) Silencing herself

ती स्वतः ला शांत करत आहे.

14) Heading towards

कडे जात आहे / च्या दिशेने जात आहे

15) He saw you

त्याने तुला पाहिले

16) So what?

तर काय?

17) Who fears?

कोणाला भीती वाटते?

18) Who did it?

हे कोणी केले?

19) Won’t you tell me?

तू मला सांगणार नाहीस का?

20) Tell me

मला सांग

21) I don’t have

माझ्याकडे नाही

22) I have two

माझ्याकडे दोन आहेत

23) No money left now

आत्ता पैसे उरले नाहीत

24) Do you have?

आपल्याकडे/तुझ्याकडे आहे का?

25) This way

ह्या मार्गाने

26) Way to theatre?

थिएटरकडे जाण्याचा मार्ग?

27) To whom?

कोणाला?

28) For whom?

कोणासाठी?

29) Even I don’t have

माझ्याकडे सुध्दा नाही

30) He even apologized

त्याने माफी/क्षमा सुध्दा मागितली

31) What’s it for?

ते/हे कशासाठी आहे?

32) What for?

कशासाठी?

33) Nothing doing

काहीच करत नाहीये

34) You never know

तुला कधीच कळणार नाही

35) Anything for you

तुमच्यासाठी काही पण

36) She left

ती गेली

37) Coming

येते/येतो, येतोय

38) Who paid?

कोणी पैसे दिले?

39) Some coughing sound is coming

खोकल्याचा आवाज येत आहे

40) Why trust me?

माझ्यावर विश्वास का ठेवता?

41) See for yourself

स्वतःसाठी पहा/स्वतः ला पहा

42) Behind the door

दाराच्या मागे

43) Is someone coming?

कोणी येत आहे का?

44) See there on the stage

तिथे मंचावर पहा

45) What’s there?

तिथे काय आहे?

46) Dinner done?

रात्रीचे जेवण झाले का?

रात्रीचे जेवण केले/केलेस का?

47) You said something?

तू काही बोललास का?

48) Not sure

खात्री नाही

49) Damn sure

नक्की/ खात्रीपूर्वक/ खात्रीशीर

50) Someone at the door I guess

दारात कोणीतरी असावे असा माझा अंदाज आहे

51) Out of sight, out of mind

दृष्टी बाहेर, मना बाहेर

52) Bangles are clinking

बांगड्या किणकिणत आहेत

I = मी - मैं
you = तू / तुम्ही - आप / तुम
he = तो - वह
she = ती - वह
we = आम्ही / आपण - हम / आप
they = ते - ये, वे
me = मला - मुझे
you = तुला / तुम्हाला - तुम , तुम्हें, तुम
him = त्याला - उसे
her = तिला - उसे, उसकी
us = आम्हाला / आपल्याला - हमें, हम को
them = त्यांना - उन्हें
my = माझे - मेरी
your = तुझे / तुमचे - तुम्हारा, आपका
his = त्याचे - उसकी
her = तिचो - उसकी
our = आमचे / आपले - हमारे / अपने
their = त्यांचे - उनके
mine = माझे, माझा - मेरी
yours = तुझा/तुमचा - आपका / आपकी / आपके
his = त्याचे - उसकी
hers = तिचा - उस की
ours = आमचे - हमारे
theirs = त्यांचे - उनका, उनके

Happy learning!😊

Love + Respect

Lucky

R2

undefinedPriyanka

✉ madhavnputtu@gmail.com / lkamble68@gmail.com

📞 +91 7260884300 / 9167134676

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started